- गिरिश बापट आणि कांचन कुल यांचा उमेदवारी अर्ज दाखल - मावळ गोळीबाराचा आदेश दिल्याचे सिद्ध झाल्यास राजकारणातून निवृत्ती घेईन : अजित पवार अभिनेत्री संपदा वझे यांच्या सोबत राजकीय गप्पा.दिवसभरातील राजकीय घडामोडी जाणून घेऊ यात.