Loksabha 2019 : मी कोणतीही निवडणूक अति आत्मविश्वासाने लढत नाही : सुप्रिया सुळे
पुणे : मी कोणतीही निवडणूक अति आत्मविश्वासाने लढत नाही. माझा लोकसभेतील कामकाजात मी अव्वल क्रमांकाने पास झाले आहे. हिच कामे मी मतदारांपर्यंत घेवून जाते. यावेळीसही ते मला मेरिटवर पास करतील. असा विश्वास बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
सिंहगड रस्ता परिसरात त्यांचा प्रचाराचा दौरा होता. त्या अंतर्गत त्यांनी सन सिटी रस्ता परिसरातील सोसायट्या तसेच या भागातील विविध मंडळे यांना भेट दिली आणि नागरिकांशी संवाद साधला.
#Pune Supriya Sule Nationalist Congress Party - NCP #Loksabha2019 #Baramati
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com
----------