90 व्या वाढदिवसानिमित्त बाबा आढाव यांनी दिला तरुणाईला संदेश
पुणे : बाबा आढाव यांनी त्यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त तरुण पिढीशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी सामाजिक प्रश्नांबाबत योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. तसेच मुलांवर घटणातील मुल्य रुजविणारे संस्कार झाले पाहिजे.याची तरुणाईला जाण असावी. तरुणाईला हा देश घडवयाचा आहे ही भावना निर्माण केली पाहिजे असा संदेश त्यांनी दिला.
#BabaAadhav #pune #Youth #SocialIssue