Surprise Me!

Dhamaal Suttichi | Copper Pot | Pune | Maharashtra

2021-04-28 171 Dailymotion

तांब्याच्या भांड्यांच्या मजेदार खेळण्यांची परंपरा
पुणे - तांब्याची खेळणी तिथे मांडलेली होती. त्यांत वाटी, पेला, घागर, ताटली आणि पूर्वी पाणी तापवण्यासाठी वापरत असत तसा बंबसुद्धा. आर्या आणि अनुष्का त्या खेळण्याबद्दल माहिती विचारत होत्या. कारखान्याच्या मालक हर्षालीताई माहिती देत होत्या. (नीला शर्मा)


-------------------------------

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com