Surprise Me!

Eknath Khadse Critcise on Opposition Leader in Public Meeting | Jalgoan | Loksabha 2019

2021-04-28 429 Dailymotion

विरोधकांना वाटलं होतं की एकनाथ खडसे दवाखान्यातून परत येणारच नाही मात्र मी त्यांचा बाप आहे, त्यांना आधी पोहचवेल असा टोला खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील सभेत मारला. युतीच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रचारसभा घेतली.