Surprise Me!

"खाऊ गल्ली" मध्ये भेट देऊया 'The House of Misal' ला! #KhayeChaleJaa

2021-04-28 1 Dailymotion

"खाऊ गल्ली" मध्ये भेट देऊया 'हाऊस ऑफ मिसळला'.!

खाणं म्हटले की भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील जनतेच्या जिव्हळ्याचा विषय आणि खाणं म्हटले की स्ट्रीट फूड हे तर सर्वांनाच अतिशय प्रिय असते. आम्ही घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी मुंबई मधल्या विविध खाऊ गल्ली आणि काय आहे या खाऊ गल्ल्यांची खासियत. प्रत्येक खाऊ गल्ली मध्ये असे काही पदार्थ मिळतात जे अतिशय स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण असतात आणि हेच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आज आपण आलो आहोत दादर येथील हाऊस ऑफ मिसळमध्ये.
.
.
चला तर मग पाहुयात काय आहे 'द हाऊस ऑफ मिसळ'मध्ये!

(Journalist - Dipa Mhatre)

#food #foodseries #foodvideos #news #viral #viralnews #sakal #sakalnews #marathi #marathivideos #marathiupdates #foodisgood #khaugalli #foodreview #mumbai #dadar #journalistdipa #khayechaleja #sakalmedia #sakalkhaugalli