Surprise Me!

Latest Marathi News I कोल्हापूर जिल्ह्यातील ठळक घडामोडी | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 323 Dailymotion

31/5/2020

कोरोणा रुग्णाच्या संख्येत 28 ने वाढ , कोरोना रुग्णांची संख्या 590 वर.  
शिवराज्याभिषेक सोहळा साध्यापध्दतीने होणार

यापुढे खताचा तुटवडा पडणार नाही. खासदार मंडलिकांचा पुढाकार

जिल्हयात दमदार पाउस, हवेत गारवा, उष्म्याने हैराण नागरिकांना दिलासा

टाकाळा येथे झाड पडून वृत्तपत्र विक्रेता जखमी

केएमटीची बससेवा पुर्ववत सुरु : सोमवारी(ता.1) बससेवा सुरु