Surprise Me!

कोल्हापूर न्यजू बुलेटीन | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 1,461 Dailymotion

राज्य सरकारने दिलेली बारा नावे राज्यपाल व माजी मुख्यमंत्री यांनी बाजूला ठेवली प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांचा गौप्यस्फोट
अस्थाई सहाय्यक प्राध्यापकांची सेवा नियमित करा या मागणीसाठी सामूहिक रजा आंदोलन सुरू
जिल्ह्यातील गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यास पोलिसांनी केली सुरुवात
सैनाज कोटावडेकर यांना जिल्हा उद्योग केंद्राकडून मंजूर झालेले कर्ज त्वरित मिळावे या मागणीसाठी कॉंग्रेस पक्षातर्फे उपोषण
साखर कारखानदारांच्या अडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा शिंगणापूर क्रिडा प्रबोधनी झालेला मॅट घोटाळ्या संबंधी चौकशीचे आदेश मुख्य बातमीदार निवास चौगुले