Surprise Me!

Hardeek Joshi Remembering BUDDY (Dog) on 1st Death Anniversary | Tuzhyat Jeev Rangala

2021-05-20 2 Dailymotion

अभिनेता हार्दिक जोशीने त्याच्या खास मित्रासाठी नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. तो मित्र म्हणजे त्याचा कुत्रा बडी. बडीला जाऊन एक वर्ष झाल्याने हार्दिकने वर्षश्राद्ध केलं. त्यानिमित्त त्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh thale