Surprise Me!

पुण्यात कोरोना वाढतोय ते लॉकडाऊन लावणाऱ्याला विचारा | Corona updates | Lockdown | Sarkarnama

2021-06-12 1 Dailymotion

पुण्यात व्हेंटीलेटरची संख्येवरून सध्या सुरु असलेल्या वादानिमित्त पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी पुण्यातील व्हेंटीलेटरच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यात त्यांना पुण्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संबधी प्रश्न विचारला असता त्यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना टोला लगावत लॉकडाऊन लावणाऱ्याला विचारा असे उत्तर दिले आहे.
#girishbapat #ajitpawar #Coronaupdates #Lockdown #Pune #Sarkarnama