Surprise Me!

"मी तुझा कार्यक्रम करेन" योगेश बहल यांची ऑडिओ क्लिप वायरल. | Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0 Dailymotion

पिंपरी : सोशल मीडियावरून टीका करणाऱ्या तरुणाला "मी तुझा कार्यक्रम करेन,' अशी धमकी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी फोनवरून दिली. त्याचा ऑडिओ प्रचंड व्हायरल झाल्याने पिंपरी चिंचवड शहरात तो चर्चेचा विषय झाला आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​