Surprise Me!

"सत्ता येणार...सत्ता येणार..हा भाजपचा एककलमी कार्यक्रम.."| Nawab Malik |BJP| Maharashtra|Sarakarnama

2021-06-12 0 Dailymotion

मुंबई : "भाजपचे लोक तारीख पे तारीख देत आहेत. सत्ता येणार...सत्ता येणार...ही भाजपची एकही भविष्यवाणी सत्य होत नाही, त्यामुळेच ते हताश होऊन आघाडी सरकार विरोधात एककलमी कार्यक्रम राबवत आहे," असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
#NawabMalik #NCP #BJP #MaharashtraPolitics #Politics #Mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​