Surprise Me!

ASHA Workers: आशा कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश; 1,000 रु. पगार वाढ तर 500 रु.कोविड भत्ता मंजूर

2021-06-24 8 Dailymotion

गेल्या 7 दिवसांपासून आशा चे जवळजवळ 70 हजार कर्मचारी संपावर होते \'आशा\' कर्मचाऱ्यांना योग्य आर्थिक मोबदला द्यावा ही संप कारणाऱ्या समितीची प्रमुख मागणी होती. अखेर त्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.