कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृत्यू प्रमाणपत्रावर मृत्यूचे कारण कोविड असे स्पष्ट लिहावे.तसेच, जर कोविडमुळे झालेल्या इतर आजारामुळे एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर मृत्यूच्या प्रमाणपत्रामध्ये ते ही नमूद करण्यात यावे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जाणून घ्या सविस्तर.