Surprise Me!

कोल्हापूर न्यूज बुलेटीन | Kolhapur News Bulletin | Kolhapur | Sakal Media

2021-07-09 1 Dailymotion

कोल्हापूर न्यूज बुलेटीन | Kolhapur News Bulletin | Kolhapur | Sakal Media
जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली असून करपलेल्या पिकांना दिलासा मिळाला.
गोकूळ दूध संघाच्या खरेदी दरात वाढ करण्यात आली.
कोल्हापूर शहर कॉंग्रेस महिला पदाधिकऱ्यांनी केंद्र सरकारच्या महागाई धोरणाविरोधात निदर्शने केली.
सारथी संस्थेची बोर्ड मिटींग १४ जुलैला होणार आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होईल.
जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यात भात लावणीला वेग

(रिपोर्टर : अमोल सावंत ) (व्हिडीओ : मोहन मेस्त्री)

#kolhapur #NewsBulletin #kolhapurNewsbulletin