आज महाराष्ट्रात दहावीचा निकाल लागला आहे. ज्यात एकूण 99.95 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर तर रिपिटर्स विद्यार्थ्यांचा निकाल 90.25% लागला आहे.