Home Minister inaugurates Datta Mandir Trust website:दत्त मंदिर ट्रस्टच्या वेबसाईटचं गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे (pune): बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या ट्रस्टच्या वेबसाइटचे (shrimati Laxmibai Dagduseth Halwai Datta Mandir Trust)उद्घाटन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. कोरोना संकटकाळात या वेबसाईटमुळं भाविकांना श्रद्धापूर्वक दर्शनाचे समाधान मिळेल असं यावेळी वळसे-पाटील म्हणाले. कोरोना काळात विद्यार्थ्यांना, देवदासींना ट्रस्टकडून अन्नदान तसेच सामाजिक जबाबदारीतून पोलिसांना आरोग्यरक्षक किटचं वाटप केल्याबद्दल गृहमंत्र्यांनी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.(Home Minister inaugurates Datta Mandir Trust website)
#Pune #Dilipwalsepatil #websites #DattaMandirTrust