कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत स्वामी चोळप्पाचं घर सोडून जायला निघतात तेव्हा चोळप्पा त्यांना थांबण्यास सांगतो तेव्हा स्वामी त्यांच्या पादुका त्याला देतात आणि त्यांची पूजा करायला सांगतात. मालिकेत आता काय घडणार पाहूया त्याची एक खास झलक या व्हिडीओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale