Savitribai Phule Pune University चा फी कपातीचा निर्णय; COVID मुळे आई-वडील गमावलेल्यांना 100% फी कपात
2021-08-19 2 Dailymotion
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी शुल्क कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.