Surprise Me!

सेम टू सेम Laxmikant Berde | Lakshya, is this you? | Same To Same Lakshya | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0 Dailymotion

एकाच चेहऱ्याच्या आणि सेम टू सेम दिसणाऱ्या सात व्यक्ती जगात असतात असे म्हटले जाते. सेलिब्रिटींचे तर अनेक डुप्लिकेट आपण पाहिले आहेत. अशा सेम टू सेम दिसणाऱ्या व्यक्तींमध्ये आता लक्ष्मीकांत बेर्डे यांचाही उल्लेख करावा लागणार आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या या डुप्लिकेटचे टिकटॉकवर अकाउंट असून त्याचे हे व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्यक्तीला पाहून लोक गोंधळून जात आहेत.
दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारखा दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव धरम राज होलिये असे आहे. हा व्यक्ती औरंगाबादचा आहे. तो स्वतःला ज्युनियर लक्षा असे म्हणतो. त्याचे टिकटॉकवर 39 लाख 89 हजार फॉलोव्हर्स आहेत. तर त्याच्या व्हिडिओंना 5 मिलियन लाइक्स आहेत. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#LokmatNews #lokmatcnxfilmy #laxmikantberde
#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber