Surprise Me!

मराठमोळ्या चैतन्य ताम्हणेची व्हेनिस पुरस्कारावर मोहर | Venice Film Festival Awards 2020

2021-08-24 1 Dailymotion

जगभरात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानला जाणा-या ७७ व्या व्हेनिस इंटरनॅशनल चित्रपट महोत्सवात चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित डिसायपल सिनेमाला इंटरनॅशनल क्रिटिक्स पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.
तब्बल २० वर्षानंतर व्हेनिस चित्रपट महोत्सवातील मुख्य स्पर्धा विभागात पोहोचला आणि नुसता पोहचला नाही तर मानाचा क्रिटिक्स पुरस्कारदेखील मिळाला. याच निमित्ताने त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत

#lokmat #VeniceFilmFestivalAwards2020 #Lokmatcnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber