सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपासून बॉलिवूडमधील नेपोटिज्मचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावर अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी आपापली मते मांडली आहेत. आता अभिनेता सुनील शेट्टी याने यावर आपली भूमिका मांडली आहे. सुनील शेट्टीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, नेपोटिज्म डिबेट दरम्यान अथिया किंवा अहानचं नाव आलं तर त्याला फार त्रास होतो. इतकेच नाही तर सुनील शेट्टी असंही म्हणाला की, प्रत्येक मुलाला किंवा मुलीला त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार आहे. तसेच त्याने इतर पालकांना सल्ला दिलाय की, आपल्या मुलांना त्यांना जे आवडतं ते करू द्या.
#SunilShetty #AthiyaShetty  #AahaanShetty #Nepotism #lokmatcnxfilmy  #Cnxfilmy 
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा - 
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber