Surprise Me!

"येऊ कशी तशी मी नांदायला" मालिकेच्या सेटवरची सफर | Yeu Kashi Tashi Mi Nandayala | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0 Dailymotion

झी मराठी वाहिनीवरील "येऊ कशी तशी मी नांदायला" या नविन मालकेमध्ये सध्या काय घडत आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलेली असते. त्याचबरोबर या मालिकेतील ऑफसेट धमाल देखील त्यांना बघायची असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या मालिकेच्या सेटवरची सफर करणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Yeukashitashiminandayala #Shubhangigokhale #Shalvakinjawadekar #Anvitaphaltankar #Newmarathiserial
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber