Surprise Me!

Sukh Mhanaje Nakki Kay Asta । भवरी गौरीला ठार मारणार । 18 June | Lokmat Filmy

2021-08-24 0 Dailymotion

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील आजच्या भागात आपण पाहणार आहोत की, गौरीच्या रुमचं कोणीतरी दार जोरजोरात ठोकावतं असतं. गौरी घाबरुन दरवाजा उघडते आणि समोर तिला काहीतरी दिसतं जे पाहून गौरीला चक्कर येते आणि ती जमीनीवर कोसळते...पुढे काय होत पहा या सविस्तर व्हिडिओ मधून -
एपिसोड नंबर २४६
सौजन्य, स्टार प्रवाह
#Sukhmhanjenakkikayasta #Gouri #Jaydeep #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber