आई कुठे काय करते या मालिकेमधील अनिरूद्ध म्हणजेच मिलिंद गवळी यांनी लोकमतला एक एक्स्लुझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सध्या त्यांची छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते या मालिकेतील भूमिकेविषयी आणि एकंदरीत त्यांच्या संपूर्ण अभिनय क्षेत्रातील प्रवासाविषयी आपले मनोगत व्यक्त केले आहे. त्यामुळे आम्ही घेतलेली त्यांची ही मुलाखत नक्की बघा -
#Lokmatfilmy #MilindGawali #Aniruddha #Aaikuthekaykarteserial
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber