Surprise Me!

Rupali Bhosale Old and Modern Pics | 'गाव की गोरी' ते Stylish Babe | Lokmat Filmy

2021-08-24 1 Dailymotion

'आई कुठे काय करते' या मालिकेतील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा म्हणजे संजना. अभिनेत्री रुपाली भोसले ही संजनाच्या व्यक्तिरेखेत दिसतेय.मॉडर्न, स्वतंत्र अशी संजनाची व्यक्तिरेखा या मालिकेतील पाहायला मिळतेयं. रुपाली सोशल मिडियावर देखील कमालीची अ‍ॅक्टीव्ह असते. सतत ती सेटवरील काही फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करताना दिसते..नुकतीच रुपाली तिनं शेअर केलेल्या एका फोटोमुळे चांगलीच चर्चेत आलीये.
रुपालीने एक थ्रोबॅक आणि एक मॉडर्न लूकमधील फोटो शेअर केलाये.
तिचा जुन्या फोटोपासून ते आतापर्यंतचा मेक ओव्हर पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते,

#lokmatfilmy #marathientertainmentnews #Aaikuthekaykarte #Rupalibhosale #Sanjana
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber