Ajunahi Barsat Aahe 2nd September Episode Highlights | Sony Marathi
2021-09-03 10 Dailymotion
सोनी मराठीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेत आदिराज आणि मीरामध्ये भांडण होत तेव्हाच आदिराजची आई त्याला भेटायला क्लिनिकमध्ये येते. मालिकेच्या आजच्या भागात काय घडलं जाणून घेऊया या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale