मनपा पालिका भवन रविवारची सुट्टी आणि गौरी आगमन यासाठी पुणे शहरातील गणेश मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी उपनगरातून घराबाहेर पडलेल्या नागरिकांना ताटकळत बस स्थानकात बसावे लागले या बस सेवेमुळे नागरिक नाराज.
(व्हिडिओ प्रमोद शेलार)
#pune #punenews #punecity #puneliveupdates #punenewsupdates #puneliveupdates