#BaiManoos : माझ्या पालकांनी कधीच मला मुलगी म्हणून वेगळी वागणुक दिली नाही - नेहा राजपाल
2021-09-13 1 Dailymotion
लोकमतचा महिला दिन विशेष उपक्रम ‘बाई माणूस’साठी बोलताना गायिका डॉ. नेहा राजपाल म्हणाल्या की, ' माझी आई, माझी बहिण, माझी मावशी आणि माझी मामीसुध्दा तितकीच कर्तृत्ववान'
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews