Mumbai : पाहा Bigg Boss मराठी 3 चं संपूर्ण घर
Mumbai : बहुचर्चित व बहुप्रतिक्षित 'बिग बॉस मराठी' च्या तिसऱ्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे. कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवरील बिग बॉस मराठीच्या दोन्ही पर्वांना यश मिळाले. आता तिसऱ्या पर्वाच्या पार्श्वभूमीवर बिग बॉसचं घर आतून कसं आहे, ते पाहुयात..
#BiggBossMarathi3 #ColorsMarathi #MaheshManjrekar