महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 5652 वर ,789 जणांचा मृत्यू , देशात आकडा पोहोचला 21393 वर. , कोरोनाच्या संकटात कुणीही राजकारणाचा डमरू वाजवू नये, गडकरींनी कान टोचले,उपचारासाठी पोलिसाचीच वणवण, राजावाड़ी ते कस्तुरबा.. कस्तुरबा ते नायर.. नायर ते केईएम, पोलीस वरिष्ठांना करावा लागला हस्तक्षेप. ,एसआरपीएफच्या उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या, खिशात आढळली चिठ्ठी, अर्णब गोस्वामी यांच्या गाडीवर शाई फेकत हल्ला करण्याचा प्रयत्न, गोस्वामींचा दावा.,कोरोनाविरोधातील लढाईसाठी 'फर्स्ट लेडी'ही मैदानात, स्वतःच शिवतायेत गरिबांसाठी मास्क. ,अर्णबविरोधात काँंग्रेस आक्रमक, महाराष्ट्रभरात पोलीस तक्रारी. ,यूकेत लॉकडाऊनमुळे घरी बसलेल्या कर्मचाऱ्यांचा ८० टक्के पगार सरकार देणार; कंपन्यांना फायदा, चीनमध्ये धक्कादायक बाब उघड , 2 महिन्यांनंतरही शरीरात जिवंत आहे व्हायरस, ठीक झालेल्या रुग्णांना कोरोनाची लागण
सौजन्य - ANI News
#LokmatNews #nitingadkari #uk #coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat