Surprise Me!

मराठी बातम्या : राज्यातील जवळपास 94% Corona Test निगेटिव्ह । Nagpur कारागृहातील कैदी सरसावले

2021-09-13 10 Dailymotion

अकोलेच्या लेकीने शोधली १५ मिनिटात कोरोनाचे निदान करणारी किट; पुण्याच्या एनआयव्हीकडून मान्यता ,राज्यातील जवळपास 94% कोरोना चाचण्या निगेटिव्ह, तरीही दररोजचा आकडा चिंता वाढावणारा ,महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या घटली, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती.,भाजीपाला खरेदीसाठी सोलापुरात गर्दी, भाजीमंडईत लोकांनी केली मारामारी, शारिरीक अंतर राखण्याच्या नियमाचा फज्जा,पत्रकार अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाचा अंशतः दिलासा. शंभरात दाखल झालेल्या एफआयआर स्थगित, पण नागपूरला दाखल झालेल्या तक्रारीवर मुंबईत खटला चालणार,नरेंद्र मोदींनी देशभरातील सरपंचांशी साधला संवाद; ग्रामीण भागांसाठी नवीन योजनांचे केले उद्घाटन ,कोल्हापुरात आजपासून कोरोना चाचणी, दिवसाला ४० चाचण्यांची क्षमता. ,तीन दिवस बंदमुळे यवतमाळच्या बाजारपेठेत उसळली गर्दी, किराणा दुकानांसमोर रांगा,कोरोनाला रोखण्यासाठी नागपूर कारागृहातील कैदी सरसावले, मोठ्या प्रमाणात मास्कची निर्मिती सुरु.. ,स्टेला, बेला, लीना आणि ग्लोरी म्हणतात...आम्ही अंतर ठेवू शकतो मग तुम्ही का नाही? कोल्हापूर पोलिसांची व्हिडिओद्वारे जनजागृती. FDI नियम बदलल्याने भडकलेल्या चीनची भारताला धमकी; संकटाच्या काळात वैद्यकीय पुरवठा मिळणे कठीण होईल.
कोविड 19 मुळे अमेरिकेत २४ तासांत तब्बल ३१७६ जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्या ५० हजार पार.... पहा सविस्तर बातम्या =
सौजन्य - ANI News
#LokmatNews #coronavirus #maharashtra #coronatest #india #pmmodi #rajeshtope

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat