Surprise Me!

हल्ल्याने चीनला हरवता येणार नाही | Sharad Pawar's Opinion on India China Fight

2021-09-13 2 Dailymotion

देशावर एकीकडे कोरोनाचं संकट आहे तर दुसरीकडे सीमेवर चीनचं संकट यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. माझा या सगळ्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. ज्यावेळी आपला मित्र कोण, शत्रू कोण याचा विचार करतो त्यावेळी भारतीय मनात शत्रू म्हणून पहिल्यांदा पाकिस्तान येतं. पण देशाला पाकिस्तानपासून खरी चिंता नाही तर चीनपासून आहे असं शरद पवार यांनी सामना ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलय. त्याच सोबत हल्ल्याने चीनला हरवता येणार का? १९९३ चा भारत आणि चीनमधला खरा करार काय होता यावरही शरद पवार यांनी माहिती या मुलाखतीत दिलीये. संपूर्ण व्हिडिओ बघाच...
#lokmat #Sharadpawar #Indiachina #PMModi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat