Surprise Me!

व्यावसायिकाने लॉकडाऊनमध्ये भाज्या विकून घर चालवले | Unlock Pune | Lockdown Storys | Pune News

2021-09-13 0 Dailymotion

तुळशी बाग तर सुरू झाली पण मागचं वर्ष इच्छा व्यापाऱ्यांसाठी परीक्षा बघणारे ठरलं कोणी उसनवारीवर दिवस काढले तर कोणी हमाली करून कुटुंबाचं पोट भरलं, कोणी ऑनलाईन वस्तू विकून घर चालवण्याचा प्रयत्न करत होता तर कोणी याकाळात फळ विकून दिवस काढले. असेच तुळशीबागेत व्यवसाय करणारे आहेत महामुनी बापलेक. अकरा वर्ष झाले आकाश आणि त्याचे वडील तुळशीबागेत सौंदर्यप्रसाधनांचा स्टॉल लावतात. त्याचे वडील तर पस्तीस वर्षांपासून तुळशीबागेत व्यवसाय करतात मागच्या वर्षात त्यांनीही भाजीपाला विक्री करून आणि सीजनल फळांचा व्यापार करून घर चालवलं

#lokmat #Lockdown #Unlock #Punenews #Tulshibag
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat