Surprise Me!

Santosh Chaudhari | "बायकोने सगळी काम शिकवून बिग बॉसमध्ये पाठवलं

2021-09-21 0 Dailymotion

कलर्स मराठीवरील बिग बॉस सीजन ३मध्ये सुप्रसिद्ध गायक संतोष चौधरीने एंट्री केलीये. संतोष यांनी बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी कशी तयारी केलीये पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale