अभिनेते भरत जाधव यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना खूप आवडतात. अशाच त्यांच्या दोन भूमिका बघून त्यांच्याएका चाहत्याने त्यांना मेसेज करून जी दाद दिली ती भरत यांनी शेअर केली आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale