Raja Rani Chi Ga Jodi 24th September Full Episode Highlights | राजा रानी ची गं जोडी | Colors Marathi
2021-09-27 24 Dailymotion
कलर्स मराठीवरील राजा रानी ची गं जोडी मालिकेत अपर्णाला मारण्याचा दादासाहेबांचा डाव आहे. राजश्रीला ते सांगत असताना संजिवनी सगळं ऐकते. पहा मालिकेत आज काय घडणार. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.