Surprise Me!

Playoffs मध्ये पोहोचण्यासाठी MI समोर आहेत 'हे' पर्याय

2021-09-27 1 Dailymotion

आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या पर्वामध्ये मुंबई इंडिअन्सच्या पराभवाची मालिका सुरुच आहे. सलग तीन पराभव झाल्याने मुंबई इंडियन्स गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे.मुंबईचे या स्पर्धेमधील प्लेऑफ सुरु होण्यापूर्वीचे केवळ चार सामने शिल्लक आहेत. त्यामुळे मुंबईसाठी प्ल