Surprise Me!

#MajalgaonDam | माजलगाव धरणातून सोडले पाणी | Beed | Heavy Rain | Marathwada | Sakal Media

2021-09-28 694 Dailymotion

#MajalgaonDam | माजलगाव धरणातून सोडले पाणी | Beed | Heavy Rain | Marathwada | Sakal Media
माजलगाव (जि. बीड) : माजलगाव धरण पाणलोट क्षेत्रात मागील चार ते पाच दिवसांपासुन बरसत असलेल्या मोठ्या पावसांमुळे धरणाचे 5 दरवाजे अडीच मीटरने तर 6 दरवाजे दोन मिटरने असे एकुन अकरा दरवाजे उघडण्यात आले असुन 88 हजार 407 क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडले असल्याने गोदावरी व सिंदफणा नदीला पुर आला आहे. या पुराने अनेक गावांचा संपर्क तुटला असुन पाणी गावात देखिल शिरले आहे तर नदीवरील जुन पुल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान या पुलावर सेल्फी काढण्यासाठी युवकांची गर्दी असुन याठिकाणी पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. (व्हिडिओ- कमलेश जाब्रस )
#HeavyRain #MajalgaonDam #Beed #Marathwadarain