उद्यापासून पावसाची तीव्रता कमी होणार, मुंबई वेधशाळेनं व्यक्त केला अंदाज. मराठवाड्यात पसामुळं दाणादाण. मुंबई,कोकणातही मुसळधार पाऊस. #Rainupdate #heavyrain #marathinews #mumbai #maharahstra #esakal #sakal #sakalnews