Surprise Me!

Navneet Rana: जेव्हा नवनीत राणा स्वतः ढोल वाजवतात...

2021-10-14 5,478 Dailymotion

#navneetranaplaysdhol #navneetrana #amravati #amravatinews #amravatiliveupdates
खासदार नवनीत राणा या सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमीच सहभाग घेताना दिसतात. कधी त्या आदिवसी बांधवांसोबत नृत्य करताना दिसतात, तर कधी दुर्गा उत्सवामध्ये गरबा खेळताना दिसतात. बुधवारी रात्रीदेखील अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील हिंदवी स्वराज्य ढोल पथकाचे उद्घाटन खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर नवनीत राणा यांनी ढोल वाजविण्याचा आनंद लुटला.