Surprise Me!

Aryan Khan Bail Rejected: आर्यन खानला न्यायालयाकडून दिलासा नाहीच, पुन्हा एकदा जामीन अर्ज फेटाळला

2021-10-20 1 Dailymotion

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रूझ शिप ड्रग प्रकरणात आणखी काही दिवस तुरुंगात राहावे लागणार आहे. न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला आहे. जाणून घ्या सविस्तर.