Ajunahi Barsat Aahe _ 20th Oct Episode Highlight _ मीराला घरातून हाकललं _ Sony Marathi
2021-10-21 2 Dailymotion
सोनी मराठीवरील अजूनही बरसात आहे मालिकेत आदिराजचे वडील मीराला घरातून निघून जायला सांगतात. पहा मालिकेच्या आजच्या भागाची झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale.