He or she with Dnyanada & Chetan | Thipkyanchi Rangoli | Star Pravah
2021-10-25 23 Dailymotion
स्टार प्रवाहवर ठिपक्यांची रांगोळी ही नवी मालिका सुरू झाली आहे. यातील चेतन आणि ज्ञानदाबरोबर आम्ही He or she हा खेळ खेळलो. पहा त्या दोघांचा Back stage bond. Senior correspondent- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, video editor- Ganesh Thale.