Surprise Me!

Mumbai Locals: 28 ऑक्टोबरपासून मुंबई लोकल ट्रेन 100% क्षमतेने धावण्यासाठी सज्ज; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

2021-10-26 2 Dailymotion

मागील वर्षी कोरोना संकटामुळे मार्चमध्ये झालेल्या लॉकडाऊनमध्ये लोकल सेवा पूर्णपणे स्थगित करण्यात आली होती आणि अनलॉक प्रक्रीयेदरम्यान लोकल सेवा टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरु करण्यात आली. मात्र आता लवकरच लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात येणार आहे.