अभिनेत्री सायली संजीवचे सध्या साडीतील लुक्स सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. पण तिच्या या फोटोंवर ऋतुराज गायकवाड या क्रिकेटरच्या नावाने खूप कंमेंट्स बघायला मिळतात. Reporter :Pooja Saraf Video Editor ; Ganesh Thale