Maharashtra Vaccination: राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत पहिल्या डोसचे 100% लसीकरण करा, Uddhav Thackeray यांची सूचना
2021-11-03 108 Dailymotion
राज्यात लसीकरणाला गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे 100 टक्के लसीकरण व्हावे, असे उद्दिष्ट जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.