Surprise Me!

दिवाळी विशेष गप्पा : 13 वर्षांच्या तनिषने लिहिलं 'मराठा साम्राज्य'

2021-11-04 344 Dailymotion

हरयाणाच्या गुडगाव येथे राहणाऱ्या तनिष व्यंकटेशने अवघ्या 13 वर्षी मराठ्यांचा इतिहास सांगणारं पुस्तक लिहिलं आहे. कोवळ्या वयात त्याने 'मराठा साम्राज्य' हे पुस्तक लिहून अठराव्या शतकातील सर्वात मोठ्या साम्राज्याचा पराक्रम शब्दांत मांडला आहे. दिवाळी विशेष गप्पांच्या कार्यक्रमात तनिषने मराठ्यांच्या इतिहासातील काही पानं उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.