Surprise Me!

सॅम डिसूझासह पत्रकारांचा भांडाफोड: मलिकांनी जारी केलेला VIDEO जसा आहे तसा | Nawab Malik | Sam Dsouza

2021-11-07 306 Dailymotion

Nawab Malik shares telephone conversation between Sam D’Souza, NCB official #Lokmat #NawabMalik #SamDsouza.....दिवाळीच्या ब्रेकनंतर नवाब मलिकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी एकामागोमाग एक भांडाफोड केले. ज्या सॅम डिसूझाचं नाव पहिल्या दिवसापासून या प्रकरणात येतंय, तो सॅम डिसूझा आहे तरी कोण, याचा गौप्यस्फोट मलिकांनी केलाय. डिसूझाची ऑडिओ क्लिप त्यांनी जारी केलीय. इतकच नाही तर पत्रकार राजीव बजाज आणि प्रदीप नांबियार हे ड्रग्स नेक्ससमध्ये वसुली करणारे पत्रकार आहेत, समीर वानखेडेंच्या जोरावर ते ब्लॅकमेलिंग करायचे असाही गंभीर आरोप मलिकांनी केलाय. त्यांनी राजीव बजाज आणि नांबियार यांची क्लिप जारी केलीय. हे सारे जण समीर वानखेडेंच्या प्रायव्हेट आर्मीचे खेळाडू आहेत, यांची एक टोळी आहे असंही मलिक म्हणालेत. आधी पाहुयात सॅम डिसूझाची ऑडिओ क्लिप, त्यावर मलिकांनी काय आरोप केलेत ते..(Aniket VO)

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat