Surprise Me!

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नाही बसू शकणार 12 खासदार

2021-11-30 128 Dailymotion

हिवाळी अधिवेशनात बसण्यासाठी 12 खासदारांना \'लाल कंदील\', पावसाळी अधिवेशनात शेतकरी आंदोलन आणि इतर मुदयांवरून राज्यसभेत गोंधळ घातला होता. या खासदारांवर कारवाई व्हावी या मागणीने जोर धरला होता. 12 खासदारांनविषयी  निर्णय देतांना सभापती नायडू भावूक झाले होते.